Union Bank Of India bharati 2025 : मित्रांनो सरकारीच्या शोधात असलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यामध्ये मित्रांनो आपले शिक्षण कोणत्याही विभागातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सदरील भरतीसाठी राज्य भरातून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. ( 15 thousand govt job salary for 2,691 posts for graduates under Union Bank. Union Bank Of India Bharati 2025 )
दरम्यान, युनियन बँक ऑफ इंडियाच्या या भरती मध्ये पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. सदरील भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि इतर बाबी सविस्तर खाली देण्यात आलेल्या आहेत.
Union Bank Of India Job Recruitement 2025 : 
युनियन बँक ऑफ इंडियाच्या या भरती ( Union Bank Of India bharati 2025 ) निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. त्याच बरोबर या भरतीमध्ये अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे बंधन कारक आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या या भरतीमध्ये तब्ब्ल 2,691 जागा भरण्यात येणार आहेत.
Union Bank Of India bharati 2025:
भारतीचे नाव ;- युनियन बँक अप्रेंटिस भरती 2025 ( Union Bank Of India bharati 2025 )
भरती श्रेणी :– सरकारी नोकरी
पदाचे नाव :- अप्रेंटिस
उपलब्ध पदसांध्य :- या भरती अंतर्गत 2,691 जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया :- या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षाद्वारे केली जाणार आहे’
वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय किमान 20 ते कमाल 28 असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धत आणि अर्ज शुल्क :- युनियन बँक ऑफ इंडियाच्या या भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर सामान्य ओबीसी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 800 रुपये भरावे लागतील आणि एससी/एसटी आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 600 रुपये भरावी लागणार आहे.
अर्ज भरण्याची लास्ट तारीख :- 05 मार्च 2025 आहे. ( Union Bank Of India bharati 2025 )
मासिक वेतन :- 15,000 रुपये
Union Bank Of India bharati 2025: अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
| अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा | 
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा | 
15 thousand govt job salary for 2,691 posts for graduates under Union Bank. Union Bank Of India Bharati 2025








