---Advertisement---

Post Office Bharti 2025: १ ० वी उत्तीर्ण मुलांसाठी मोठी संधी! कोणतीही परीक्षा नाही, असा भरा ऑनलाईन अर्ज

By Agriwada Team

Published on:

Follow Us
पोस्ट मन
---Advertisement---

Post Office Bharti 2025: मित्रांनो आपल्यापैकी अनेक विद्यार्थी सध्या नोकरीच्या शोधत असतील, अशा विद्यर्थ्यांसाठी एक मोठी संधी भारतीय पोस्ट विभागाने आणली आहे. या मध्ये तब्ब्ल २ १ ,४ १ ३ एवढी मोठी पोस्ट मास्टर पदाची भरती होणार आहे. या मध्ये शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक यापदांसाठी भर्ती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरून आपला अर्ज ऑनलाईन भरू शकता.(Post Office Bharti 2025: A Big Opportunity for 10th Passers! There is no exam, fill the online application form)

एकूण रिक्त जागा :- भारतीय पोस्ट विभागाने(Post Office Bharti 2025) एकूण २ १ ,४ १ ३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

भरती प्रकार :- भारतीय पोस्टातील ही एक सरकारी भरती आहे. त्याच बरोबर भारतीय डाक विभागाकडून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती पदाचे नाव :- भारतीय डाक विभागाच्या भरती मध्ये पोस्ट मास्टर (BPM ) सहायक पोस्ट मास्टर (ABPM) डाक सेवक ही पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :- मान्यता प्राप्त बोर्डातून १ ० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मासिक वेतन :- या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना १ २ ,० ० ते २ ९ ,३ ८ ० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

महत्वाच्या तारखा :- Post Office Bharti 2025 या भरतीच्या महत्वाच्या तारखा डाक विभागाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. त्याच बरोबर अर्जात काही चुका असल्यास त्या दुरुस्ती करता ० ६ ते ० ८ मार्च २ ० २ ५ पर्यंत मुदत असणार आहे.

उमेदवाराचे वय :- या भरतीसाठी १ ८ ते ४ ० वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवारांनी आपला अर्ज करावा. त्या आगोदर भरतीची अधिकृत PDF पूर्ण वाचून घ्यावी. Post Office Bharti 2025

ऑनलाईन अर्ज :- येथे क्लिक करा

अधिकृत PDF :- येथे क्लिक करा

---Advertisement---

Leave a Comment