---Advertisement---

पोस्ट ऑफिस भरती 2025, महिलांना मोठी संधी! महाराष्ट्रात 1498 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध Mahila Post Office Bharti 2025

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

Mahila Post Office Bharti 2025 : नमस्कार मिंत्रानो , तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यामध्ये महिलांसाठी सर्वात मोठी नोकरीची संधी भारतीय पोस्ट विभागाकडून देण्यात येणार आहे. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सध्या देश भरातून तब्ब्ल २ १ ,४ १ ३ एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याभरती मध्ये शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक या पदांची भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.(Post Office Recruitment 2025, Great Opportunity for Women! Mahila Post Office Bharti 2025 advertisement for 1498 seats in Maharashtra)

पोस्ट ऑफिस भरती महिलांना मोठी संधी Post Office Bharti 2025

भारतीय पोस्ट विभागाच्या भरती मध्ये महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. यामध्ये महाराष्ट्र भरातून तब्ब्ल 1498 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्रता काय असणार, वेतन काय असणार, अर्ज कुठे करायचा याची सर्व माहिती खाली दिलेली आहे .

महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा :- 1498 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार

भरती प्रकार :- भारतीय पोस्टातील ही एक सरकारी भरती आहे. त्याच बरोबर भारतीय डाक विभागाकडून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदाचे नाव :- भारतीय डाक विभागाच्या भरती मध्ये पोस्ट मास्टर (BPM ) सहायक पोस्ट मास्टर (ABPM) डाक सेवक ही पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :- मान्यता प्राप्त बोर्डातून १ ० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा :- Post Office Bharti 2025 या भरतीच्या महत्वाच्या तारखा डाक विभागाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. त्याच बरोबर अर्जात काही चुका असल्यास त्या दुरुस्ती करता ० ६ ते ० ८ मार्च २ ० २ ५ पर्यंत मुदत असणार आहे.

मासिक वेतन :- या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना १ २ ,० ० ते २ ९ ,३ ८ ० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे

उमेदवाराचे वय :- या भरतीसाठी १ ८ ते ४ ० वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवारांनी आपला अर्ज करावा. त्या आगोदर भरतीची अधिकृत PDF पूर्ण वाचून घ्यावी. Post Office Bharti 2025

Post Office Bharti 2025 कागद पत्रे कोणती लागणार :-

  • मार्कशीट
  • आयडीप्रूफ
  • कास्ट सर्टिफिकेट
  • जन्म दाखल
  • EWS सर्टिफिकेट
  • PWP सर्टिफिकेट (दिव्यांग असाल तर )
  • मेडिकल सर्टिफिकेट (दिव्यांगांसाठी )

ऑनलाईन अर्ज :- येथे क्लिक करा

अधिकृत PDF :- येथे क्लिक करा

---Advertisement---

Leave a Comment