---Advertisement---

लाडक्या बहिणींसाठी सरकारी नोकरीची संधी! 18 हजार जागा , Anaganwadi sevika bharati 2025

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

Anaganwadi sevika bharati 2025 महिलांसाठी मोठी संधी!

Anaganwadi sevika bharati 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास विभाग कडून तब्ब्ल 18 हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारी नोकरी मिळणार आहे. या भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरतीसाठी लाडक्या बहिणींची निवड केली जाणार आहे. Govt job opportunity for beloved sisters! 18 thousand seats, Anaganwadi sevika bharati 2025

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने यंदाच्या 2025 वर्षी राज्यात 70 हजार पेक्षा अधिक रोजगार निर्मित करणार असल्याचे सांगितले आहे. त्याच पार्श्ववभूमीवर आत महिला व बालविकास विभाग अंतर्गत (Anaganwadi sevika bharati 2025) तब्ब्ल 18000 रिक्त जागा भरणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती खाली देण्यात आली आहे.

Anaganwadi sevika bharati 2025: महिला व बालविकास भरती 2025 

भरती विभाग :- ही भरती महिला व बाल विकासामार्फत होणार आहे.

एकूण रक्त पदे :- या भरती अंतर्गत 18882 हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव :- अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका

शैक्षणिक पात्रता :- 12 वी पास

अर्ज करण्याची पद्धत ;- या भरतीसाठी लाडक्या बहिणींना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

वयोमर्यादा :- 18 ते 35 वर्षे विधवा महिलांसाठी 40 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही.

भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख :- उमेदवारांकडे 03 मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.Anaganwadi sevika bharati 2025

Anaganwadi sevika bharati 2025: अधिकृत जाहिरात PDF 

PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

---Advertisement---

Leave a Comment