---Advertisement---

पुणे दूरसंचार विभागा अंतर्गत पदवीधरांसाठी मोठी नोकरीची संधी! वेतन 38 हजार । TRAI Bharati Pune 2025

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! telecom regulatory authority of india recruitment 2025

TRAI Bharati Pune 2025 : नमस्कार मित्रांनो आपणही पदवीधर असाल तर आपल्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आली आहे. दूरसंचार विभाग पुणे अंतर्गत सहाय्यक संचालक , कनिष्ठ दूरसंचार अधिकारी या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा .(Big job opportunity for graduates under Pune Department of Telecom! Salary 38 thousand. TRAI Bharati Pune 2025)

दरम्यान, दूरसंचार विभाग पुणे या भरती मध्ये कायम स्वरूपी नोकरीची संधी असणार आहे. त्याच बरोबर उमेदवारांना सरकारी विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी भरतीची अधिकृत PDF आणि माहिती काळजी पूर्वक वाचायची आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि इतर माहिती खाली देण्यात आलीं आहे.

Telecom regulatory authority of india recruitment 2025: 

भरतीचे नाव :- दूरसंचार विभाग पुणे भरती 2025 ( TRAI Bharati Pune 2025 )

भरती श्रेणी :- सरकारी भरती

पदाचे नाव :- सहाय्यक संचालक , कनिष्ठ दूरसंचार अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- संबंधित क्षेत्रातील पदवीधर या भरतीसाठी आपला अर्ज करू शकतो.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ही मुलाखती मधून केली जाईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

नोकरीचे ठिकाण :- पुणे , महाराष्ट्र

एकूण पद संख्या :- 05

TRAI Bharati Pune 2025: आवश्यक कागद पत्रे :-

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
भरती अधिकृत PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन कारण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- एडी (प्रशासन),अतिरिक्त महासंचालक दूरसंचार,मुंबई एलएसए दुसरा मजला,डी विंग,बीएसएनएल प्रशासकीय इमारत,जुहू तारा रोड,सांताक्रुझ,मुंबई – 400054

Big job opportunity for graduates under Pune Department of Telecom! Salary 38 thousand. TRAI Bharati Pune 2025

---Advertisement---

Leave a Comment