Bank of Baroda Bharati 2025: नोकरीच्या शोधत असलेल्या पदवीधर मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बँक ऑफ बडोदाने तब्ब्ल 4000 जागां करीत मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे सदरील भरतीसाठी देशभरातील पात्र उमेदवाराने कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यात सर्वच क्षेत्रातील पदवीधर आपले अर्ज दाखल करू शकतात. (Job opportunities for graduates in Bank of Baroda! Mega recruitment for 4000 seats Bank of Baroda Bharati 2025)
दरम्यान, बँक ऑफ बडोदाच्या या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी 11 मार्च 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलीं असुन पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन दाखल करावेत, सदर भरतीची वेबसाईट , अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाच्या बाबी सविस्तर पणे खाली देण्यात आलेल्या आहेत.
Bank of Baroda Bharati 2025 :-
मित्रांनो बँक ऑफ बडोदाच्या या भरती मध्ये अप्रेंटिस पदाच्या 4000 हजार जागां भरण्यात येणार आहेत. भविष्यात या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होऊ हकते. त्यामुळे देशभरातील पदवीधरांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा.
भरतीचे नाव :- बँक ऑफ बडोदा भरती 2025 ( Bank of Baroda Bharati 2025 )
भरती विभाग ;- बँकिंग विभागात नोकरीची संधी
पदाचे नाव :- क ऑफ बडोदा भरती 2025 या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही विभागातील पदवीधर
कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत भर.
वेतन :- 12000 ते 15000 रुपया पर्यंत
अर्ज प्रक्रिया :- ऑनलाईन
उमेदवारांची निवड :- लेखी परीक्षे द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मार्च 2025 पर्यंत
Bank of Baroda Bharati 2025 : महत्वाची कागद पत्रे :-
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
अर्ज शुल्क :-
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना :- 600 रुपये
- राखीव आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना :-400 रुपये
| अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| नोकर भरती जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Job opportunities for graduates in Bank of Baroda! Mega recruitment for 4000 seats Bank of Baroda Bharati 2025







