MSRTC Bharati 2025: नमस्कार मित्रांनो आपणही 10 वी उत्तीर्ण उमेदवार आहात आणि आपल्याला देखील सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा अंतर्गत पत्रा उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ( Mega Recruitment in ST Corporation! Apply online here. MSRTC Bharati 2025 )
दरम्यान, भरती अंतर्गत 263 पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव अंतर्गत साबण्यात येणार आहे. यामध्ये ST महामंडळाच्या विभागीय कार्य शाळेत तांत्रिक व्होकेशनल तसेच अभियांत्रिकी या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात पूर्ण वाचुनच आपला अर्ज दाखल करावा. Mega Recruitment in ST Corporation! Apply online here. MSRTC Bharati 2025
| PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा | 
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा | 









2 thoughts on “ST महामंडळात मेगा भरती! येथे करा ऑनलाईन अर्ज. MSRTC Bharati 2025”