st mahamandal bharti 2025 : दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
st mahamandal bharti 2025: नमस्कार मित्रांनो आपणही दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा अंतर्गत पत्रा उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून घ्यावा. या भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ( Big chance for 10th passers! Mega recruitment in ST corporation, apply online here st mahamandal bharti 2025 )
दरम्यान, या भरतीमध्ये आपल्याला सरकारी कामात रुजू करण्यात येणार आहे. त्याच बरोबर महामंडळाच्या या भरती अंतर्गत तब्ब्ल 0263 एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन दाखल करावा. महामंडळाच्या या भरती संबंधितील अधिकृत जाहिरात आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.
st mahamandal bharti 2025 : MSRTC Bharati 2025
भरती विभाग :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण पदे :- ST महामंडळाच्या या भरती अंतर्गत 0263 एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा :- १ ६ ते ३ ३ वर्षे
पदाचे नावं :- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्णां (संबंधित ट्रेंड मध्ये मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण )
अर्ज पद्धत :- ऑनलाईन
आवश्यक कागद पत्रे :-
- ST महामंडळातील छापील अर्ज
 - शाळासोडल्याचा दाखल
 - 10 वी उत्तीर्णां गुण पत्रिका
 - जातीचा दाखल
 - अधिवास प्रमाण पत्र (डोमसाईड सर्टिफिकेट )
 - आधार कार्ड
 - आयटीआय उत्तीर्ण रिझल्ट
 - एनसीव्हीटीचे प्रमाण पत्र
 
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव
टीप :- अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा >
| अधिकृत PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा | 
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा | 
Big chance for 10th passers! Mega recruitment in ST corporation, apply online here st mahamandal bharti 2025








