Mumbai high court bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वच मुलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 करीत नवीन जागांसाठी जाहिरात आलेली आहे. उच्च न्यायालय, मुंबई मुख्यालयाच्या अंतर्गत रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. (Maharashtra Government! Recruitment for new posts started, big opportunity for 10th pass students! Mumbai high court bharti 2025)
दरम्यान, या भरती मध्ये 10 वी पास व इतर पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 भरतीची जाहिरात मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचावी. तसेच जाहिरातीमधील रिक्त पदे आणि आवश्यक माहिती PDF, लिंक खाली दिलेली आहे.
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 (Mumbai high court bharti 2025)
भरती विभाग:- उच्च न्यायालय, मुंबई मुख्यालया अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार ;- महाराष्ट्र शासनाच्या श्रेणी अंतर्गत हि भरती केली अजात आहें.
एकूण रिक्त पदे :- १ १
आवश्यक पात्रता :- 10 वी पास व इतर पात्र अधिकृत PDF मध्ये पहा.
अर्ज पद्धती :- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा :- किमान वय २ १ वर्षे व कमाल वय ३ ८ वर्षे असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांचे कमाल वय ४ ३ वर्षे असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन :- २ ९ ,२ ० ० ते ९ २ ,३ ० ० हजार रुपये
पदाचे नाव :- वाहनचालक
अर्ज स्वीकारण्याची ;- मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 करीत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ०९/० ५ /२ ० २ ५
अर्ज फी :- ५ ० ० रुपये
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत PDF पहा. तसेच सर्व आवश्यक माहिती पुन्हा एकदा तपासुन घ्या. Maharashtra Government! Recruitment for new posts started, big opportunity for 10th pass students! Mumbai high court bharti 2025
| अधिकृत PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा | 
| ऑनलाई अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा | 








