---Advertisement---

सरळ सेवा भरती 2025: 10वी / 12वी च्या उमेदवारांसाठी Sarkari Nokari ची मोठी संधी! वेतन – 15,000 ते 1,22,800 रुपये

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या ( Sarkari Nokari ) शोधात असलेल्या उमेदवारणसाठी एक गुडन्यूज आहे. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट “क” व गट “ड” अंतर्गत 0490 रिक्त पदे सरळ सेवेच्या माध्यमातुन भरण्यात येणार आहेत. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत लिपिक – टंकलेखक, अग्निशामक फायरमन, नर्स , व इतर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या सूचना PDF काळजी पूर्वक पहा.( Saral Seva Bharti 2025: Big opportunity for Sarkari Nokari for 10th / 12th pass candidates! Salary – Rs. 15,000 to Rs. 1,22,800 )

दरम्यान, या भरतीसाठीची अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे उमेदवारांनी महापालिकेने विहित केलेल्या मुदतीमध्ये आपले अर्ज सादर करावेत. ही भरती सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी मानली जात आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

Mahanagar Palika BHarti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025

  • भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • भरती प्रकार : महाराष्ट्र शासनामध्ये कायम स्वरूपाची सरकारी नोकरीची संधी आहे.
  • एकूण रिक्त पदे : 0490 रिक्त पदे सरळ सेवेच्या माध्यमातुन भरण्यात येणार आहेत.
  • पदाचे नाव :- लिपिक – टंकलेखक, अग्निशामक फायरमन, नर्स , व इतर
  • भरती श्रेणी दर्जा : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • मासिक वेतन : 15,000 ते 1,22,800 रुपये पर्यंत वेतन दिले जाणार आहे. (अधिक माहितीसाठी PDF पहा )
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • भरती कालावधी :- कायम स्वरूपी सरकारी नोकरी.
  • वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे
  • सर्व रिक्त पदाची नावे:

कनिष्ठ अभियंता , औषधनिर्माता , फायरमन , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , कुष्ट रोगतंत्रज्ञ , चालक – यंत्रचालक, फिजियोथेरपिस्ट , क्ष- किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हीजीटर , मानस उपचार समुपदेश , लेखापाल / वरिष्ठ लेखा परीक्षक , कनिष्ठ विधी अधिकारी , उद्यान अधिक्षक , उद्यान निरिक्षक , लेखा लिपिक , आया ( फिमेल अटेंन्डस )

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
  • नोकरीचे ठिकाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका
  • अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग :- रु. 1000/-,

मागासवर्गीय व अनाथ : रु. 900/-

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वर दिलेली जाहिरात पहा.

Saral Seva Bharti 2025: Big opportunity for Sarkari Nokari for 10th / 12th pass candidates! Salary – Rs. 15,000 to Rs. 1,22,800

---Advertisement---

Leave a Comment