---Advertisement---

kanda bajarbhav : कांदा 400 रुपयांनी वाढला! पहा आज सर्वात जास्त बाजारभाव कोणत्या भागात मिळाले?

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

kanda bajarbhav : गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील कांदा बाजारभाव वाढीच्या दिशेने प्रवास करत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु अजूनही राज्यातील काही भागांमध्ये कांदा बाजारभाव अजुनही गट्काळी खाताना दिसत आहेत. रविवारी कांद्याचे सरासरी बाजार भाव 800 ते 2100 रुपयांपर्यंत पाहायला मिळाले. kanda bajarbhav: Onion increased by Rs 400! See in which area the highest market price was received today?

दरम्यान, आज सोमवारी राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव 400 रुपयांनी वाढीचा ट्रेंड पाहायला मिळाला तर काही बाजार समित्यांमध्ये उतार झाल्याचे पाहायला मिळेल आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आपला कांदा मार्केटला नेहण्या अगोदर आदिल दिवशीचा बाजाराचा ट्रेंड पाहून बाजाराला न्यावा. त्यासाठी आजचे राज्यभरातील कांद्याचे खालील प्रमाणे दिलेले आहेत.

kanda bajarbhav : राज्यातील महत्वाच्या भागातील आजचे (16/06/2025)कांदा दर खालील प्रमाणे:

  • पुणे, गुलटेकडी ( Pune Kanda Market ):

मोठा सुपर कांदा : 1600-1800

मिडीयम कांदा :1200-1400

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1000 -1100

सरासरी कांदा बाजार भाव पुणे गुलटेकडी 600-1700

  • सोलापुर ( solapur kanda market ) :-

मोठा सुपर कांदा : 1800-2000

मिडीयम कांदा : 1500/1700

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण): 1200-1400

170 गाडी आवक व सरासरी कांदा बाजार भाव सोलापुर 800 – 1800

  • मुंबई :

मोठा सुपर कांदा : 1700-1800

मिडीयम कांदा : 1400-1600

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1300-1400

103 गाडी आवक व सरासरी कांदा बाजार भाव मुंबई 500 – 1700

  • नाशिक( nashik kanda ) :

मोठा सुपर कांदा :1600-1800

मिडीयम कांदा :1400-1600

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1300-1400

सरासरी कांदा बाजार भाव नाशिक 800 – 1800

  • लासलगाव( lasalgav kanda ) :

मोठा सुपर कांदा :1800-2100

मिडीयम कांदा :1600-1800

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1550-1450

8400 क्विंटल आवक व सरासरी कांदा बाजार भाव 700-1900

kanda bajarbhav: Onion increased by Rs 400! See in which area the highest market price was received today?

---Advertisement---

Leave a Comment