---Advertisement---

kanda Bajar Bhav : पुण्याच्या केडगाव उपबाजार बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय 2100 रु बाजार भाव, पहा राज्यभरात कुठे मिळतोय कांद्याला जास्त भाव

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

kanda Bajar Bhav: राज्य भरामध्ये सध्या कांद्याची अवाक वाढल्याने अनेक भागांमध्ये कांद्याच्या दरामध्ये रु. 200/- ते रु. 400/- रुपयांची घट झाल्याचे दिसुन आले आहे. परंतु मागील काही दिवसांची तुलना करता सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर स्थिर आल्याचे पाहायला मिळाले आहेत. तरी सुद्धा पुणे जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत केडगाव उपबाजार बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचं दिसून आले आहे.( Kanda Bazaar Bhav: Onion is getting a market price of Rs 2100 in Pune’s Kedgaon Sub-Bazar Market Committee, see where onion is getting a higher price across the state )

दरम्यान, आडतदार मे. दिलीप पन्नालाल गुंदेचा मार्केट यार्ड केडगाव यांनी जाहीर केलेल्या कांद्याच्या दरानुसार, आज केडगाव येथील कांद्याला रु. 2000/- ते रु. 2100/- रु एवढा उचांकी बाजारभाव मिळाला आहे. तर पुणे गुलटेकडी मार्केच्या तुलनेत हा बाजारभाव 300 रु जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तसेच केडगाव येथील सर्व साधारण कांद्याला रु.1600/- ते रु.1800/- एवढा भाव मिळाला आहे. तर गोलटी व गोलटा कांद्याला रु.600/- पासून ते रु.1300 पर्यंत बाजारभाव मिळाला आहे. पुणे जिल्ह्याच्या तुलनेत केडगाव उपबाजार बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला बाजार भाव मिळाला असल्याचे दिसुन आले आहे.

kanda Bajar Bhav ( शुक्रवार, दि. 20 ) : पहा राज्यभरात कुठे मिळतोय कांद्याला जास्त भाव :

  • पुणे, गुलटेकडी ( Pune Kanda Market ):

मोठा सुपर कांदा : 1800-1900

मिडीयम कांदा :1200-1600

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1000 -1100

सरासरी कांदा बाजार भाव पुणे गुलटेकडी 400-1900

  • सोलापुर ( solapur kanda market ) :-

मोठा सुपर कांदा : 1900-2000

मिडीयम कांदा : 1600-1800

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण): 1200-1400

80+ गाडी आवक व सरासरी कांदा बाजार भाव सोलापुर 300 – 1900

  • मुंबई :

मोठा सुपर कांदा : 1700-1800

मिडीयम कांदा : 1400-1600

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1300-1400

61 गाडी आवक व सरासरी कांदा बाजार भाव मुंबई 500 – 1700

  • नाशिक( nashik kanda ) :

मोठा सुपर कांदा :1700-1800

मिडीयम कांदा :1400-1600

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1300-1400

सरासरी कांदा बाजार भाव नाशिक 500 – 1800

  • लासलगाव( lasalgav kanda ) :

मोठा सुपर कांदा :1800-2030

मिडीयम कांदा :1600-1730

मिनी मिडीयम कांदा (सर्व साधारण):1550-1450

6400 क्विंटल आवक व सरासरी कांदा बाजार भाव 700-2000

Kanda Bazaar Bhav: Onion is getting a market price of Rs 2100 in Pune’s Kedgaon Sub-Bazar Market Committee, see where onion is getting a higher price across the state

---Advertisement---

Leave a Comment