Bima Sakhi Yojana 2026 : महिलांना आर्थिक स्वावलंबित्व मिळण्यासाठी सरकारने एक सुवर्ण संधी निर्माण केली आहे. या संधीचा लाभ सर्वच महिलांनी लवकरात लवकर घ्यायला हवा. घरकाम करणाऱ्या ग्रामीण भागातील महिला असो किंवा शहरातील महिला गृहिणी असो अशा दोन्ही वर्गातील महिलांना बीमा सखी योजना 2026 या योजनेचा 7000 रुपये लाभ मिळवता येणार आहे.
दरम्यान, बीमा सखी योजना 2026 ( Bima Sakhi Yojana Application 2026 ) ही योजना महिलांना निश्चित उत्पन्न आणि प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी देते. त्यामुळे महिलांना आर्थिक स्वविलंबत्व मिळण्यास मदत होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे किमान वय हे 18 ते 70 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 7000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक पहावी.
बीमा सखी योजना 2026 काय आहे? Bima Sakhi Yojana Application 2026
महिलांना आथिर्क स्वावलंबत्व मिळावे म्हणून एल आय सी (LIC) ने ही योजना सुरु केली आहे. यात महिलांना बीमा सखी म्हणून घरी बसुन काम करायचे आहे. म्हणजे आसपासच्या आपल्या जवळील लोकांना एल आय सी (LIC ) च्या योजनांची माहिती द्यायची आहे. त्यासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर महिलांना दर महिन्याला 7000 रुपये दिले जातील.
कोण अर्ज करू शकतो?
बीमा सखी या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू करू शकतात. तसेच महिलेचे वय किमान 18 ते 70 पर्यंत असावे लागणार असुन शिक्षण किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. ज्या महिलांची ही पात्रता असेल अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
किती पैसे मिळतात?
आता आपण सरळ मुद्याचा विषय पाहूया. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 7000 रुपये दिले जातील. त्याच बरोबर जर आपण एल आय सी ची पॉलीस विकली तर वेगळे पैसे देखील मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा.
बीमा सखी योजना 2026 काम करण्याचे फायदे?
- महिलांना घर बसल्या कमाईचे साधन निर्माण होईल.
- गावातच स्वतःच्या पैशाने व्यवसाय उभा करण्यास चालना मिळेल.
- गावात नातेवाईकांमध्ये मान सम्मान आणि नवीन ओळख निर्माण होईल.
अर्ज कोणाकडे व कसा करावा? Bima Sakhi Yojana Application 2026
बीमा सखी योजना 2026 साठी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या एल आय सी ऑफिसर कडे अर्ज जमा करा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एल आय सी च्या वेबसाईवरती जाऊन करा किंवा जवळच्या csc सेंटरला भेट द्या.
आवश्यक कागद पत्रे?
- आधार कार्ढ
- बँक पासबुक
- साहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड, वीज बिल, मतदान कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- दहावीची मार्क शीट
मोबाईल वरून अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.









