About us

आम्ही अ‍ॅग्रीवाडा डॉट कॉममध्ये कृषी क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान आणि माहितीचा प्रसार करत आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध साधनांची माहिती, उत्पादने, आणि मार्गदर्शन पुरवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही तज्ज्ञांची मदत आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन अधिक सोपे आणि फायदेशीर बनवण्यास मदत करतो.

आपल्या शेतीच्या प्रगतीसाठी अ‍ॅग्रीवाडा तुमच्या सोबत आहे!