---Advertisement---

नवीन जागांसाठी पुणे महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध । वेतन 30,000 – 80,000 : Pune Municipal Corporation Bharti

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

Pune Mahanagarpalika bharti 2025 : पुणे महानगरपालिकेमध्ये काम कारण्यासार इच्छुक उमेदवारणासाठी एक गुडन्यूज समोर आली आहे . पुणे महानगरपालिकेच्या उप आयुक्त, पर्यावरण विभगा अंतर्गत पर्यावरण संबंधित सर्व कामकाज पाहण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित आपला अर्ज दाखल करावा. तसेच अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक पहा. यातील रिक्त जागा संबंधित सर्व माहिती PDF खाली पहा. (Advertisement for new posts in Pune Municipal Corporation. Salary 30,000 – 80,000)

दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी. तसेच आपला अर्ज त्वरित करावा कारण अर्ज करण्याची प्रक्रिया मर्यादित काळासाठी आहे. पुणे महानगरपालिकेत ( Pune Municipal Corporation Bharti ) पर्यावरण विभागात करियर घडविण्याची ही सुवर्ण संधी उमेदवारांनी गमावू नये.

Pune Mahanagarpalika bharti 2025 : पुणे महानगरपालिका भरती 2025

  • भरती विभाग :- पुणे महानगरपालिकेमधील पर्यावरण विभागा अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • पदाचे नाव :- पर्यावरण व्यवस्थापक , सिटी कोऑर्डिनेटर
  • अर्ज करण्याची पद्धत :- या भरती प्रक्रियेसाठी ऑलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
  • शैक्षणिक पात्रता :- पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरात पाहावी.
  • मासिक वेतन :- 30,000 ते 80,000 रुपये वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
  • भरती कालावधी :- पुणे महानगरपालिकेच्या या भरतीमध्ये उमेदवारांना ६ महिने तात्पुरत्या कालावधीसाठी भरती केले जाणारे आहे.
  • नोकरीचे ठिकाण :- पुणे

इतर आवश्यक माहिती | Pune Municipal Corporation Bharti :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 जुन पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढणायची शक्यता देखील आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :- आयुक्त पर्यावरण , पर्यावरण विभाग , पुणे महानगरपालिका, मुख्य नवी इमारत, शिवाजीनगर , पुणे 411005
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

(Advertisement for new posts in Pune Municipal Corporation. Salary 30,000 – 80,000) Pune Municipal Corporation Bharti

---Advertisement---

Leave a Comment