---Advertisement---

amrut yojana maharshtra: टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 6500 रु मिळणार! असा करा ऑनलाईन अर्ज

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

amrut yojana maharshtra tyaping online form : नमस्कार मित्रानो, ज्या विद्यर्थ्यांचे संगणक टायपिंग झाले असेल अशा सर्वच मुलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र भरामध्ये सरकार विद्यर्थ्यांसाठी नवं नवीन योजना काढत आहेत, अशा योजनांमुळे राज्यातील लाखो गरजू मुलांना फायदा होताना दिसत आहे. अशीच एक योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे. ज्यामुळे ज्या विद्यर्थ्यांचे टायपिंग झाले असेल अशा विद्यर्थ्यांना आर्थिक मदत करणार आहे.(amrut yojana maharashtra: Students who have passed typing will get Rs 6500 directly! Apply online like this)

दरम्यान, या योजनेचा सर्वच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अमृत योजना महाराष्ट्र असे या योजनेचे नाव आहे. या योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची कुठल्याही संस्थेतून संगणक टायपिंग कोर्स पुर्ण केला आहे. अशा सर्वच विद्यार्थाना सरकार मासिक 6500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थांनी लवकरात लवकर आपला ऑनलाईन अर्ज पात्रता आणि निकष पाहुन करावा.

amrut yojana maharshtra tyaping : टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 6500 रु मिळणार!

  • अर्ज कोण करू शकतो? :- खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती या योजने मध्ये अर्ज करू शकतो.
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ ४ /० ४ /२ ० २ ५
  • आवश्यक कागद पत्रे :-
  • वयोमर्यादा :- १६ ते ४० वर्ष दरम्यान
  • पात्रता :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ ४ /० ४ /२ ० २ ५
  • आवश्यक कागद पत्रे :-
  • १ . उमेदवाराचे स्वयंघोषणापत्र ,
  • २ .संस्थाचालकांचे स्वयंघोषणापत्र,
  • ३ . टायपिंग कोर्स पासिंग सर्टिफिकेट
  • ४ . आधार कार्ड
  • ५ . पासपोर्ट साईझ फोटो
  • ६ . डोमासाईल सर्टिफिकेट
  • ७ . शैक्षणिक पात्रतेनुसार मार्कशीट
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

amrut yojana maharashtra: Students who have passed typing will get Rs 6500 directly! Apply online like this

---Advertisement---

Leave a Comment