Maharashtra Shasan Bharati 2025 : सध्याच 10 वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांनसाठी एक मोठी गुडन्युज आहे. ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचे वेड आहे . अशा सर्वच विदयार्थ्यांनसाठी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाने पुणे येथून गट – ड प्रवर्गातील शिपाई पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करावा. त्याच बरोबर ऑनलाईन अर्ज लिंक व भरतीची अधिकृत जाहिरात लिंक खाली देण्यात अली आहे ते पहा . (Big recruitment in Registration and Stamps Department for 10th passed students, monthly salary – 47,600. Noandani va mudrank vibhag bharti 2025)
दरम्यान, नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 यामध्ये अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी. या भरतीसाठी लागणारी पात्रता तसेच मासिक वेतन व आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याची तारीख याची संपूर्ण माहिती खाली देण्यात अली आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग भरती2025(Noandani va mudrank vibhag bharti 2025)
- भरती विभागाचे नाव : नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन
- भरती पदाचे नाव : शिपाई
- भरती पदाची श्रेणी : गट – ड
- एकूण रिक्त पदे : नोंदणी व मुद्रांक विभाग भरती अंतर्गत 284 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- अर्ज पद्धत :- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.
- पगार व इतर शासकीय भत्ते : शिपाई भरतीच्या या पदासाठी मासिक वेतन श्रेणी प्रमाणे 15,000 ते 47,600 असणास आहे, त्याच बरोबर शासकीय भत्ते मिळून उमेदवाराला सुरवातीचा पगार 25,000 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
- महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 मे 2025
- अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग :- 1000 /-
- मागासवर्गीय :- 900/-
- माजी सैनिक :- मोफत
भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी तसेच जाहिरात PDF पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. त्याच बरोबर सरकारी भरतीच्या अनेक जाहिराती पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.
| PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा. |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
सरकारी भरतीची जाहिरात पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा
Big recruitment in Registration and Stamps Department for 10th passed students, monthly salary – 47,600.Noandani va mudrank vibhag bharti 2025








