---Advertisement---

Central Bank of india bharti 2025 : पदवी धारांसाठी मोठी संधी! १ ० ० ० पद भरती सुरु

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

Central Bank of india bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, पदवी धारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्ब्ल १ ० ० ० नवीन पदे भरण्यात येणार आहेत . या संबंधित बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सेंट्रल बँकेच्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार, या भरती अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापन स्केल मधील क्रेडिट ऑफिसरच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी खालील जाहिरात काळजी पूर्वक वाजून घ्यावी. ( Central Bank of India Bharti 2025 : Big Opportunity for Graduates! 1 0 0 0 post recruitment started )

दरम्यान, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तसेच ऑनलाईन लिंक काळजी पूर्वक पाहावी. त्यांनंतरच आपला अर्ज अचूक पने दाखल करावा. या भरती मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या १ ० ० ० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत .

Central Bank of india bharti 2025:-

  • एकूण पद संख्या :- सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या (Central Bank of india bharti 2025) या भरती मध्ये १ ० ० ० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
  • पदाचे नाव :- मुख्य प्रवाहातील क्रेडिट अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही विद्यपीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ६ ०% गुणांसह असणे आवश्यक.
  • मासिक वेतन :- ४ ८ ,४ ८ ० ते ८ ५ ,९ २ ० पर्यंत
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन
  • वयोमर्यादा :- २ ० ते ३ ०
  • नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
  • अर्ज शुल्क :- सामान्य , EWS,OBC उमेदवारांसाठी = ७ ५ ० रुपये , SC,ST,PWBD उमेदवारांसाठी = १ ५ ० रुपये.
  • महत्वाच्या तारखा :- २ ० फेब्रुवारी २ ० २ ५ अंतिम तारीख ( Central Bank of india bharti 2025 )
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

अधिकृत पीडीफ :- PDF येथे पहा

ऑनलाईन अर्ज लिंक :- येथे क्लिक करा .

---Advertisement---

Leave a Comment