---Advertisement---

खुशखबर खुशखबर! लाडक्या बहिणींना आता 2100 नाही तर 3000 रुपये मिळणार ladaki bahin yojana 2100

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

ladaki bahin yojana 2100 : शेतकरी मित्रांनो महायुती सरकारसाठी वरदान ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. कारण निवडुकीच्या पार्श्ववभूमीवर महायुती सरकारने या योजनेची सुरवात केली होती. त्यावेळी या योजनेमधून राज्यातील गरजू महिलांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत म्हणून 1500 रुपये देण्यात येत होते. परंतु निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने या योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये दिले जाण्याची घोषणा करण्यात आली होती. (Good news, good news! Dear sisters will now get not 2100 but 3000 rupees ladaki bahin yojana 2100 )

दरम्यान, परंतु आता उन्हाळी अधिवेशनात या योजने विषयी विरोधकांनी जेव्हा सवाल उपस्थित केले. तेव्हा मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या वर्षीपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये ( ladaki bahin yojana 2100 ) दिले जातील, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी किंवा मी कधीही केलेले नाही. निवडणुकीचा जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो. त्यामुळे यंदाच्या अर्थ संकल्पत लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातीलच असे नाही.

मंत्री आदिती तटकरेंच्या या वक्तव्याने संपूर्ण राज्यातून सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की यंदा मात्र राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार नाहीत. मात्र लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

लाडक्या बहिणींना आता 2100 नाही तर 3000 रुपये मिळणार ladaki bahin yojana 2100

महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता 2100 रुपये दिला जाणार नाही. परंतु महिला दिनाच्या निमित्ताने येत्या 8 मार्च पूर्वी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्यचा हप्ता 1500 रुपये असे एकत्रित 3000 रुपये हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहेत.

Good news, good news! Dear sisters will now get not 2100 but 3000 rupees ladaki bahin yojana 2100

---Advertisement---

Leave a Comment