Mumbai high court bharati 2025: मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
Mumbai High Court Recruitment 2025: मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधत आहात ? मुंबई उच्चं न्यायालय, नागपूर खंडपीठाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी आवश्यक पात्र उमेदवाराने कडून आता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. ( Government job! Great opportunity for 7th / 10th / 12th passed candidates! Monthly salary 25 to 30 thousand rupees Mumbai high court bharati 2025 )
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ची अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. त्यानुसार पात्रता निकष आणि इतर बाबी काळजी पूर्वक वाचून घ्यावयत.
Mumbai high court recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
भरती विभाग :- मुंबई उच्च न्यायालया द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार :- सरकारी नोकरी
शैक्षणिक पात्रता :- किमान सातवी पास असणे गरजेचे
पदाचे नाव :- मुंबई उच्च न्यायालया द्वारे शिपाई या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .
मासिक वेतन ;- 16,600 ते 52,400 हजार रुपये एवढे मासिक वेतन असणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत ;- ऑनलाईन (Online )पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
वयोमर्यादा :- अराखीव (खुला ) = 18 ते 38 वर्ष , अनुसूचित जाती आणि इतर मागास वर्गीय = 18 ते 43 वर्ष
निवड प्रक्रिया :- बहुपर्यायी परीक्षा
एकूण पदसंख्या :- 36 रिक्त पदे
अर्ज शुक्ल :- 50 रुपये
आवश्यक कागद पत्रे :-  
- शाळा सोडल्याचा दाखल
 - शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक (७ वी . १ ० वी ,१ २ वी )
 - जन्म तारखेचा कोणताही शासकीय पुरावा
 - जातप्रमाण पत्र
 - डोमसाईल प्रमाणपत्र
 - विवाह नोंदणी प्रमाणपत्र (झालं असेल तर)
 - अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
 
| अधिकृत PDF | येथे क्लिक करा | 
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा | 
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख :- 18/02/2025 पासून ते 04/03/2025 पर्यंत
Government job! Great opportunity for 7th / 10th / 12th passed candidates! Monthly salary 25 to 30 thousand rupees Mumbai high court bharati 2025








