---Advertisement---

10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी! हवालदार पदाची भरती। SSC MTS bharti 2025

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

SSC MTS bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वच उमेदवारांसाठी कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) व मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार यापदांसाठी भरती करणार आहे. या भरती अंतर्गत 1100+ जागां भरती करण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. (Government job opportunity for 10th, 12th pass! Recruitment for the post of Constable. SSC MTS bharti 2025)

दरम्यान, इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. तसेच या भरतीची अधिकृत जाहिरात आणि भरती संबंधितिला संपुर्ण माहिती PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली माहिती पहिल्यांनंतर आपला अर्ज दाखल करावा.

हवालदार भरती 2025 । SSC MTS bharti 2025 | Staff Selection Commission Bharti 2025

  • भरती विभाग : मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार यापदांसाठीची भरती जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • एकुण पदे : या भरतीमध्ये तब्ब्ल 1100+ ( अंदाजे ) जागा भरल्याजाणार आहेत.
  • भरती प्रकार : सरकारी नोकरी
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातुन 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.)
  • वयोमर्यादा : या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांन दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा पद्धत व वेळापत्रक : या भरतीची परीक्षा 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 या दम्यान घेतली जाणार आहे. तसेच भरतीसाठी संगणक (CTB ) आधारित चाचणी होणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरीची संधी
  • अर्ज शुल्क : या भरतीसाठी फक्त 100 /- रुपये अर्ज शुल्क आहे. महिला व अपंगांसाठी तसेच अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती व आरक्षण पात्र उमेदवारांना मोफत अर्ज करता येणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • भरती कालावधी : कायम स्वरूपी नोकरी
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ही 24 जुलै 2025 पर्यंत असेल.
  • महत्वाचे : उमेदवारांनी अर्ज करत असताना सक्रिय ई -मेल , पत्ता आणि मोबाईल नंबर द्यावा. तसेच उमेदवाराचे एकपॆक्षा जास्त अर्ज आढळल्यास तो उमेदवार बाद करण्यात येईल.

टीप : उमेदवारांना विंनती असेल की भरती संबंधित कोणतीही अधिकची माहिती किंवा महत्वाच्या तारखा जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Government job opportunity for 10th, 12th pass! Recruitment for the post of Constable. SSC MTS bharti 2025

---Advertisement---

Leave a Comment