ladaki bahin yojana: फेब्रुवारीच्या हप्त्या बाबत उपमुख्यमंत्र्याची माहिती म्हणाले,..
ladaki bahin yojana Installment February Installment Date 2025: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे १ ५ ० ० रुपये जमा होणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची (ladaki bahin yojana Installment)पुन्हा फेरतपासणी सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत ५ लाख महिलांचे पैसे जानेवारी पासूनच येणं बंद झालं आहे. त्याच बरोबर अजून काही महिला या महिन्यात देखील अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नाराज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता काही ठराविकच महिलांच्या खात्यांमध्ये जाम होणार आहे.
लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ताया या दिवशी येणार(ladaki bahin yojana Installment February Installment Date):-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(ladaki bahin yojana Installment February Installment) योजनेसाठी अर्थखात्याने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसांत म्हणजेत २ १ ते २ २ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना आता कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.
लाडक्या बहिणींची पुन्हा पाच टप्प्यात पडताळणी(ladaki bahin yojana) :-
विधानसभा निवडणुकीपूर्वी २ ८ जूनच्या शासन निर्णय नुसार महिलांना आर्थिक मदत म्हणून राज्यात लाडकी बहीण योजना (ladaki bahin yojana) सुरु करण्यात आली. त्यावेळी कोणत्यातही प्रकारची पडताळणी न करता अनेक महिलांना पात्र करण्यात आले होते. आता त्या महिलांची पुन्हा पडताळणी करून त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. यात लाडकी बहीण योजनेच्या नियमनुसार, घरात चारचाकी वाहन असणाऱ्या , चुकीची कागद पत्रे असणारी त्याच बरोबर घरात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असणाऱ्या अशा सर्वच महिलांची पडताळणी त्यांच्या घरी जाऊन करणार आहेत.
याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतुन अजुन महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याची शक्यता आहे. ladaki bahin yojana Installment February Installment Date 2025








