Maha Transco Bhrati 2025 : नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व तरुण मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर आपणही 12वी उत्तीर्ण असाल तर आपल्याला देखील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नुकतीच महापारेषनने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ( Maha Transco Bhrati 2025: Big government job opportunity for 12th pass candidates! Monthly salary 34,555 to 86,865 )
दरम्यान, या भरती मध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कराड, वाशी, नाशिक, नागपूर, या 7 परिमंडळ कार्यालयाच्या अंतर्गत वेगवेगळी मंडळे आहेत. त्याच परिणय मंडळा अंतर्गत येणाऱ्या वेतन गट 3 मधील लिपिक पदाच्या 0260 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत PDF जाहिरात पाहून आपला अर्ज ऑनलाईन दाखल करावा. याच्या लिंक खाली देण्यात आलेल्या आहेत.
| अधिकृत PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा . | 
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा . | 
Maha Transco Bhrati 2025: Big government job opportunity for 12th pass candidates! Monthly salary 34,555 to 86,865








