---Advertisement---

PM Kisan yojan 19th Installment 2025: शेतकऱ्यांच्या खात्यांत यादिवशी येणार पैसे, त्या अगोदर हे काम करा नाही तर पचतावालं

By Agriwada Team

Published on:

Follow Us
pm किसान
---Advertisement---

PM Kisan yojan 19th Installment: शेतकरी मित्रांनी पीएम किसान योजनेचा देशातील जवळपास 13 कोटी शेतकरी सध्या लाभ घेत आहेत. अशा सर्व शेतकऱ्यानंसाठी आत लवकरच एक आनंदवार्ता मिळणार आहे. कारण पीएम किसान योजनाचा 19 वा हप्ता जमा होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यांत PM किसान योजनेचे २ ० ० ० रुपये खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल. पण त्या अगोदर हे काम नक्की करा नाही खूप तर पचतावालं.(PM Kisan Yojan 19th Installment 2025: Money coming to farmers’ accounts on schedule)

दरम्यान, केंद्र सरकार PM किसान योजने (PM Kisan yojan)अंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी ६ ० ० ० रुपये आर्थिक लाभ देत असते. आत्तापर्यंत या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना pm किसान योजनेचे १ ८ हप्ते देण्यात आले आहेत आणि शेतकरी आता १ ९ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण याच महिनात हा हप्ता खात्यात जमा होणार आहे. पण त्या अगोदर शेतकऱ्यांनी हे काम लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही.

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून pm किसान योजनेचा १ ९ वा(PM Kisan yojan19th Installment 2025) हप्ता येत्या २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. देशातील जवळपास १ ३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी पैसे जॅम होणार आहेत.

घरातील एकाच व्यक्तीला लाभ :- pm किसान योजनेचा(PM Kisan yojan19th Installment 2025) १ ९ वा हप्ता जमा होण्या आगोदर सरकारने या योजनेत काही नियम बदल केले आहेत. याचा अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या नवीन नियम नुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता इतर लाभार्त्यांचा पत्ता कट झाला आहे.

हे काम करा नाही तर पचतावालं:- सरकारने दिलेल्या नियमांचे आणि इतर गाईडलाईन्सचे पालन केले नाही तर 19 वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. pm किसान योजनेतील(PM Kisan yojan19th Installment 2025) सर्वच लाभार्त्यानी नियमानुसार आपली e – kyc करणे अनिवार्य आहे. त्यासाठी pm किसानच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली e – kyc पूर्ण करावी.

---Advertisement---

Leave a Comment