---Advertisement---

soyabin market rate: खुशखबर…! राज्यात तुरीला ८ हजार रुपये भाव

By Agriwada Team

Published on:

Follow Us
---Advertisement---

soyabin market rate: शेतकरी मित्रांनो सध्या राज्य भरातुन तूर उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील माल घेऊन वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये येत आहेत. तुरीला चांगला भाव मिळावा (soyabin market rate) अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची इच्छा आहे. आत्ता पर्यंत महाराष्ट्र सरकारने हमीभावानुसार २ लाख ९ ७ हजार टन तूर शेतकर्यां कडून खरेदी केली आहे. परंतु कर्नाटक प्रमाणे राज्यात तुरीला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना आपला उत्पादन खर्च देखील काढता येत नाहीये. ( soyabin market rate: good news…! 8 thousand rupees for Turi in the state )

त्यामुळे सरकारने कर्नाटक प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावर बोनस द्यायला हवा. अशी मागणी अनेक शेतकरी करताना दिसत आहेत. कर्नाटक मधील शेतकऱ्यांना तुरीला (soyabin market rate) हमीभाव ७ हजार ५ ५ ० रुपये एवढा देण्यात आलेला आहे. त्यावर कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी नुसार ४ ५ ० रुपये बोनस देण्याचे जाहीर केले आहे . त्यामुळे आता कर्नाटकातील शेतकऱ्यांना तुरीला प्रति क्विंटल ८ हजार रुपये भाव मिळणार आहे.

दरम्यान, कर्नाटक (Karnataka soyabin market rate) हे देशातील तूर उत्पादनातील प्रथमचे राज्य आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर दुसरा येतो त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा तुरीला कर्नाटक प्रमाणेच ८ हजार रुपये भाव मिळावा म्हणून मागणी करत आहेत. राज्यात सध्या तुरीला ६ ५ ० ० ते ७ ५ ० ० प्रति क्विंटल पर्यंत बाजार मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणी नुसार मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी तुरीला कर्नाटक प्रमाणे बाजार भाव आणि ४ ५ ० रुपये बोनस द्यावा. हीच शेतकऱ्यांची मागणी आहे.soyabin market rate

---Advertisement---

Leave a Comment