SSC CGL Bharti 2025: भारत सरकारच्या शासकीय विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी चालुन आली आहे. कर्मचारी निवड आयोगा मार्फत 14,582 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून पदवीधर स्तराच्या उमेदवारांना गट ‘B’ आणि ‘C’ अंतर्गत वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला उमेदवारी अर्ज खाली दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन भरावा. तसेच अधिकृत जाहिरात PDF व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.SSC CGL Bharti 2025: Staff Selection Commission Recruitment for 14,582 Posts! Salary – 25,500 to 1,42,400. Don’t miss this opportunity
दरम्यान, या भरती अंतर्गत सहाय्य्क विभाग अधिकारी , लेखा परीक्षक , कनिष्ठ सांख्यिक कार्यालय अधिक्षक, संशोधन सहायक , विभागीय लेखापाल , उपनिरीक्षक , सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, लेखापाल , पोस्टल सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक व कर सहाय्यक अशा पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेला आहे.
तसेच या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दर महा रु. 25,000/- ते रु. 1,42,400/- पर्यंतचे आकर्षक वेतन दिले जाणार आहे. त्याच बरोबर यापदासाठी इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षांच्या दरम्यन असणे बंधन कारक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी अर्ज शुल्क फक्त रु.100/- आकारण्यात आले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजी पूर्वक पाहुन आपला अर्ज दाखल करावा.
SSC CGL Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग भरती 2025
- भरती विभाग : या भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ( Staff Selection Commission Recruitment 2 0 2 5 ) माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली आहे.
- भरती प्रकार : निवड झालेल्या उमेदवारांना थेट सरकारी विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.
- एकुण पदे : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातुन 14,582 इतकी रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
- शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्राता आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहावी.
- नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारतात
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
- महत्वाच्या तारखा :
09 जुन 2025 पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
04 जुलै 2025 पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज करता येणार आहे.
SSC CGL Bharti 2025: Staff Selection Commission Recruitment for 14,582 Posts! Salary – 25,500 to 1,42,400. Don’t miss this opportunity, SSC CGL Bharti 2025








